पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिरगळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिरगळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.

उदाहरणे : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले

समानार्थी : पिळणे, मुरडणे

घुमाव या बल देना।

अध्यापक जी ने गलती करने पर नीरज का कान मरोड़ा।
अमेठना, उमेठना, उमेड़ना, ऐंठना, घुमाना, मरोड़ना

Turn like a screw.

screw

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पिरगळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. piraglane samanarthi shabd in Marathi.